Menu

वास्तु Deals

घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती

वास्तु शास्त्र महत्व

पेशावाईपासून वाडा या संस्कृतीला विशेष महत्व आले. पेशवे आणि त्यांचे आप्तेष्ट यांनी नाशिक, सातारा, वाई अशा वेगवेगळ्या ठिकाणी वाडे बांधले. फार वर्षांपासून वाडा हे महाराष्ट्राचे वैभव होते आणि त्यातील अनेक वाडे प्रसिद्ध होते. आता आपल्या शनिवारवाडा किंवा विश्रामबागवाड्याचेच उदाहरण घ्या ना..! दिसायला इतके भव्य, सुंदर आणि तसेच मजबूतही.. या वाड्यांची रचनाच इतकी वेगळी होती की प्रत्येक गोष्टीचा विचार त्यात आपल्याला केलेला दिसतो. खालच्या बाजूला तळमजले आणि त्यावर आणखी एक मजला आणि मध्यभागी भलेमोठे मैदान, त्याच्याच एका बाजूला पाण्याचा हौद आणि असेच मध्यभागी या वाड्याचा मोठा लाकडी दरवाजा असायचा आणि तो लावायला एक लाकडी अडसर बस एवढचं किंवा अगदीच असलं तर एखादं कुलूप. आणि आत गेल्यावर आतले वातावरण पवित्र करणारे तुळशी वृंदावन.काहींचे स्वतःचे स्वतंत्र असे भव्य

वाडा म्हटलं की आठवतो जिव्हाळा परस्परांतील एकोपा आणि सुसंवाद...

बदलत्या काळाच्या नवसंकल्पनेनुसार तसेच आर्थिक स्तर उंचावल्याने वाडा संस्कृती आता इतिहासजमा होतेय, तरी वाडय़ाच्या वातावरणातून आधुनिक, स्वयंपूर्ण निवासात गेलेले रहिवासी ' गेले ते दिवस ' म्हणत त्या वाडय़ाचे जुने दिवस आठवून हळवे होतात. कारण वाडा संस्कृतीत आधुनिक सुविधा नव्हत्या, पण आज दुर्मीळ होत चाललेला जिव्हाळा, परस्परातील एकोपा आणि संवाद या वाडा संस्कृतीनेच जोपासला होता. वाद घालून संवाद साधणारी माणसं या वाडय़ाच्या वातावरणातूनच लहानाची मोठी झाली.. अनेक कुटुंबांच्या अनेक पिढ्या एकत्रीतपणे व गुण्यागोविंदाने नांदणारी ही वास्तु सध्या कालबाह्य होत चालली आहे. ह्या वास्तुचे जतन व्हावे आणि वाडा संस्कृतीचा परिस्पर्श नव्याने अनुभवता यावा आणि नव्या पिढीला देखील वाडा संस्कृतीची ओळख व्हावी या जाणीवेतुन निर्माण झालेली ही संकल्पणा साकारण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत माझा वाडा

आजही अनेक जणांनी आपल्या बालपणीच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. वाड्यामध्ये खरा अनुभव यायचा तो प्रत्येकातल्या माणुसकीचा. कोणी गावाला निघाले, की घराच्या किल्ल्या शेजारीच देत. एकमेकांच्या सुखदु:खात सारा वाडा सहभागी असायचा. भीती नावाची गोष्टच नव्हती. त्यामुळे कोणाच्या घरातील कोणी आजारी पडले की, बाकी सारे मदतीला धावून जात. कोणाच्या घरात लग्न निघाले की सांडग्यांपासून ते लग्नानंतरच्या सत्यनारायणापर्यंतची सारी जबाबदारी वाडय़ातील मंडळी हौसेने उचलत. तेव्हा वाटे, की हे साऱ्या वाडय़ाचेच कार्य आहे.पण एकात्मतेचे आणि ऐश्वर्याचे प्रतिक असलेले वाडे आता नामशेष होत चालले आहेत. आपल्या पुढील पिढीला वाडा संस्कृती काय होती हे समजण्याएवढेही वाडे आता शिल्लक नाहीत.

Who we are

Belgave Land Development and Construction is closely held private limited company and subsidiary of Belgave group of companies. Company is recognised for its quality, Construction, ethical & transparent business practices & high standard of maintenance of properties. Construction team of VASTUDEALS has over 20 years combined experience and has been responsible for the construction and designs, providing cost and constructability input early-on and streamlining the entire process to help you avoid schedule and cost impacts associated with extensive value. CIN Number : U70102PN2016PTC158276

What We Do

We believe in giving a best quality of work with a reasonable cost

Land Development

We are perceived for planning and conveying land improvement administrations in an assortment of geographical conditions, with an emphasis on financially savvy development arranges.

Land Dispute Matters

We are expert in solving the Dispute matters relating to Land, Property and Auction properties Vaastudeals settles the question concerned with Any Land without taking the issues in legal court.

E-Designing

We offer E-Designing services to our clients from India and Outside of India also We tend not to trade off our customers with what we can do, rather than we generally create ourselves and address our customers' issues at the most limited times.

Landscape Designing

We offer landscape design administration and ready to play out all configuration work " in house" with higher level of proficiency, detail, and speed than a normal prime/sub expert relationship.

Residential Land Development

We are having more than 20 years of real estate. Building up a land for making extraordinary future ahead, satisfying numerous fantasies. We are perceived for planning and conveying land improvement administrations in an assortment of geographical conditions, with an emphasis on financially savvy development arranges.

Site Development

We are having more than 20 years of real estate. Building up a land for making extraordinary future ahead, satisfying numerous fantasies. We are perceived for planning and conveying land improvement administrations in an assortment of geographical conditions, with an emphasis on financially savvy development arranges.

Land Development and Construction

सोपा

Traditional

We believe in giving a best quality of work with a reasonable cost.

अंगण

वाडा संस्कृती

We believe in giving a best quality of work with a reasonable cost.

माझा वाडा

Traditional Attraction

We believe in giving a best quality of work with a reasonable cost.

तुळशी वृंदावन

Cultural Attraction

We believe in giving a best quality of work with a reasonable cost.

माजघर

माझा वाडा

We believe in giving a best quality of work with a reasonable cost.

चौक

अंगण

We believe in giving a best quality of work with a reasonable cost.

Contact Us

Send Us A Message

Sending...

Contact Information


Where to Find Us

H-1, Ganaraj Prasad Apartment
Near Patwardhan Highschool,Rajwada,
Sangli -416416.
Maharashtra.

Email Us At

vaastudeals@belgave.com

Call Us At

Phone: 0233-2328089


Failed to connect